विरुष्काच्या घरी बेबी गर्लचं आगमन | Anushka Sharma and Virat Kohli Blessed With a Baby Girl

2021-08-24 0

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. विरुष्काच्या घरी बेबी गर्लचं आगमन झालंय. विराट कोहलीने स्वत: ट्विट करत याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिलीय.विराटने ही गूड न्यूज सोशल मीडियावर शेअर करताच जगभरातून या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ११ डिसेंबर २०१७ रोजी लगीनगाठीत बांधले गेले होते.

#lokmatcnxfilmy #AnushkaSharma #ViratKohli #BabyGirl
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber